विचारपूस

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर एम मुटे's picture

बळीराजा डॉटकॉमवर लेखन कसे करावे, मराठीत लेखन कसे करावे, कुठले लेखन कुठल्या प्रकारात लिहावे, सदस्य संकेताक्षर कसे बदलावे?
यासंबधात बरीचशी माहिती आपणास
मदतपुस्तिका
या धाग्यावर मिळू शकेल.
त्यासंबधात कुठलाही प्रश्न, शंका अथवा अडचन आल्यास नि:संकोच खालील प्रतिसादामध्ये आपला प्रश्न विचारावा, ही विनंती.
व्यवस्थापन मंडळाकडून शक्य तेवढी अवश्य मदत केली जाईल.

सदस्यत्व प्राप्त करण्यात काही तांत्रीक अडचणी आल्यास

admin@baliraja.com

किंवा

ranmewa@gmail.com

या ईमेलवर मेल करा.

प्रतिक्रिया

  • mohan's picture
    mohan
    September 29, 2011 10:01 AM

    sing out ( बाहेर कसे पडायचे तेच कळत नाहि) कृपया मदत करा

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    September 29, 2011 03:38 PM

    डाव्या बाजुच्या साईडबारमध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय दिसतील. त्यातील गमन / Log out वर क्लिक करा.

    मुखपृष्ठ
    नवीन लेखन
    माझे खाते
    व्यक्तीगत निरोप
    लेखन करा
    खरडवही
    Guestbooks
    गमन / Log out
    व्यवस्थापक

  • विजय शेंडगे's picture
    विजय शेंडगे
    July 31, 2012 03:53 PM

    जसे मराठी विश्वावर दिसते तसे, मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेले लेखन इथे दिसत नाही का ? कि इथे स्वतंत्रपणे लिहावे लागते ?

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    July 31, 2012 11:16 PM

    होय. तुम्हाला येथे स्वतंत्रपणेच लिहावे लागेल.

  • आदिनाथ ताकटे's picture
    आदिनाथ ताकटे
    September 17, 2016 03:15 PM

    नमस्कार,
    काल व्हाटस अप वर पोस्टमध्ये स्पर्धेची अंतिम तारीख २० आहे व आपल्या साईट वर ३० दर्शविते.
    अंतिम तारीख कळवावी

  • गंगाधर एम मुटे's picture
    गंगाधर एम मुटे
    September 17, 2016 03:48 PM

    तृटी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

    अंतिम तारीख २० सप्टेंबर हीच आहे. पण व्यवस्थापकीय मुद्रणदोषामुळे यावर फेरविचार केला जाईल.

  • आदिनाथ ताकटे's picture
    आदिनाथ ताकटे
    September 17, 2016 04:50 PM

    धन्यवाद

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    September 18, 2016 07:00 PM

    बळीराजा डॉट कॉमवर मराठीत कसे लिहावे?

    मराठीत लिहिण्यासाठी बाजुच्या बॉक्समधील भाषा निवडा मध्ये मराठी पर्यायासमोरील खिडकीत क्लिक करावे. इंग्रजी लिहायचे झाल्यास इंग्रजी पर्यायासमोरील खिडकीत क्लिक करावे.

    मराठी टाईप करण्याची पद्धत: http://www.baliraja.com/typehelp इथे बघावी.

    --------------------------------------------------------
    महत्वाची टीपः- एखादे अक्षर काटल्यानंतर टाईप
    करताना एकाचवेळी अनेक अक्षरे उमटत असतील तर स्पेस बार दोनदा
    दाबून परत बॅकस्पेस दाबावे, आणि मग टाईप केल्यास हा प्रॉब्लेम दूर होतो.
    ---------------------------------------------------------

  • Pradnya's picture
    Pradnya
    September 19, 2016 09:43 AM

    माझ्या परीचयामध्ये काही दुरूस्ती करायची आहे
    ते कसे करावे?

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    September 19, 2016 11:10 AM

    माझे खाते वर क्लिक करा.
    तुमचे खाते ओपन झाल्यानंतर संपादन वर क्लिक करा.
    तिथे खाते आणि परिचय असे दोन पर्याय आहेत.
    हवे ते बदल करा.

  • Pradnya's picture
    Pradnya
    September 19, 2016 09:48 AM

    स्पर्धेसाठी एका पेक्षा जास्त कवीता पाठऊ शकतो का??

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    September 19, 2016 11:12 AM

    होय. नक्कीच.

    http://www.baliraja.com/node/890 येथे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

  • Raosaheb Jadhav's picture
    Raosaheb Jadhav
    November 19, 2016 08:43 PM

    जनशांती दिवाळी विषेशांक 2016 मधील 'शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही' हा आपला लेख वाचला. खूपच चिंतनशील.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    November 19, 2016 09:07 PM

    धन्यवाद जाधव सर

  • Pandurang's picture
    Pandurang
    August 19, 2017 10:59 PM

    शेतकरी संघटनेचे नवीन वाटचाल बद्दल फार मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व मार्गदर्शकांना धन्यवाद