माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)
मी तुझी साथ सोडून गाऊ कसा? तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा
वाटले मोगर्याला तुला पाहुनी पालखीला मिळालाय भोई जसा
मारली मी मिठी त्या क्षणी वाटले शेरनीच्याच जबड्यात गेला ससा
झोप पाण्यात घेतोय मासा कसा? प्रश्न हा फ़ालतू; फ़क्त खावा रसा
कार्य बाकी किती ते उद्याला बघू मंडळींनो चला भोजनाला बसा
वाचकांच्या भेटी