माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
शेतकरी संघटना
दिनांक ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता १२ व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनाचे संघटनेचे प्रणेते, माजी खासदार शरद जोशी यांचे हस्ते ध्वजारोहन करून थाटात अधिवेशनाची सुरुवात झाली. *
शेतकरी संघटनेचे प्रणेते, मा. शरद जोशी यांना पंचारतीने मायभगिनींनी ओवाळून फित कापण्यात आली. *
वाचकांच्या भेटी