माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
नागपुरी तडका
ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हा मर्यादेला लांघते तुझे हक्क तुडवून तिरडीवर बांधते शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
वाचकांच्या भेटी