माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
वाङ्मयशेती
आयुष्यभर "दिवे" नाही लावू शकलो! मग आजच भरमसाठ पणत्या लावून असा कोणता प्रकाश पडणार आहे? आयुष्यभर "उजेड" नाही पाडू शकलो, मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने असा कोणता गगणभेदी उजेड पडणार आहे? लक्ष्मीपुजनाचे विचारताय? मग ऐका, आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी "बॅंकेच्या मालकीची" आहे. तीची पूजा केली काय नाही काय, तिला तसाही काय फ़रक पडणार आहे? तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
वाचकांच्या भेटी