माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
शेतकरी संघटक - २१ एप्रिल २०११
अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या अंकाच्या सॉफ्ट कॉपीत काहीतरी समस्या आहे. पान ३ ची पहिली ओळ - "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." अशी सुरु होते. बहुतेक याच्या अगोदरचा भाग वगळला गेला असावा. पान क्र. ३ वर पत्र सुरु व्हायला हवे. ते डायरेक्ट "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." या ओळीनी सुरु होतेय.
संपूर्ण पत्र वाचायला अत्युत्सुक आहे.
---------------------
होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे. हे माझ्या आताच लक्षात आले.
तो अंक नव्याने अपलोड करावा लागेल. करतो.
अंक नव्याने अपलोड केला आहे.
अंक नव्याने अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.
मस्तच.
पान क्र. ३ वरील शरदरावांचे पत्र तिन वेळा वाचले. अधाशा सारखे.
शेतकरी संघटकची वार्षीक वर्गणी २०० रू. आहे.
वर्गणी आपण थेट पाठवू शकाल. किंवा माझ्याखात्यावर ऑनलाईन वर्गणी जमा केली तरी चालेल.
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
गब्बर सिन्ग
या अंकाच्या सॉफ्ट कॉपीत काहीतरी समस्या आहे. पान ३ ची पहिली ओळ - "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." अशी सुरु होते. बहुतेक याच्या अगोदरचा भाग वगळला गेला असावा. पान क्र. ३ वर पत्र सुरु व्हायला हवे. ते डायरेक्ट "शेतकरी संघटनेच्या कामातूनच दिसला. एरवी तो दिसला नसता." या ओळीनी सुरु होतेय.
संपूर्ण पत्र वाचायला अत्युत्सुक आहे.
---------------------
गंगाधर मुटे
होय ते खरे आहे. पिडीएफ अंकात ३ रे पान गहाळ आहे.
हे माझ्या आताच लक्षात आले.
तो अंक नव्याने अपलोड करावा लागेल.
करतो.
Gangadhar M Mute