संवाद - ईटीव्ही - शरद जोशी

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर म. मुटे's picture

मे २०१० मध्ये ई टीव्ही मराठी वाहिनीच्या संवाद या कार्यक्रमात राजू परूळेकर यांनी मा.शरद जोशी यांची घेतलेली मुलाखत प्रसारीत झाली.
त्या कार्यक्रमाची रेकॉर्डेड चित्रफित

संवाद - भाग १

.................................

संवाद - भाग २

.................................

संवाद - भाग ३

.................................

संवाद - भाग ४

......................................

संवाद - भाग ५

.......................................

संवाद - भाग ६

.....................................
संवाद - भाग ७

.....................................

संवाद - भाग ८

.....................................

संवाद - भाग ९

.....................................

संवाद - भाग १०

.....................................

संवाद - भाग ११

.....................................

संवाद - भाग १२

.....................................

संवाद - भाग १३

.....................................

प्रतिक्रिया

 • कॅप्टन Carf's picture
  कॅप्टन Carf
  July 15, 2011 09:11 PM

  फ़ारच सुंदर.

 • गब्बर सिन्ग's picture
  गब्बर सिन्ग
  July 16, 2011 12:59 AM

  योद्धा शेतकरी

  यातील पहिल्या व्हिडिओ मध्ये जोशी साहेब म्हणतात ते त्यांनी लिहिलेले मेटॅफिजिक्स ऑफ मार्केट्स हे पुस्तक कुठे मिळेल ?

  Simon S. Gleadall यांनी याच शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले आहे. पण ते फायनान्शियल मार्केट्स / कॅपिटल मार्केट्स बद्दल व फायनान्शियल क्रायसिस बद्दल आहे. इन्व्हिजिबल हँड बाबत नाही.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  July 16, 2011 11:31 AM

  गब्बरसिंगजी,
  मेटॅफिजिक्स ऑफ मार्केट्स हे पुस्तक अजून प्रकाशीत व्हायचे आहे.

 • गब्बर सिन्ग's picture
  गब्बर सिन्ग
  July 17, 2011 12:55 PM

  ओह.

  प्रकाशित होण्याची वाट पाहीन...