माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७, विषय-शेतकरी आत्महत्या. सदर स्पर्धेने मला खरतर रोमांचीत व तसेच अंतर्मुखही करून सोडले. विषय शेतकरी आत्महत्येचा असल्याने हळवे पण वाटत होते. करिता विषयावर चिंतन करीत असताना मी आपल्या अध्यात्मिक पिंडातून जे गवसले ते साहित्य लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एका चांगल्या हेतूने घेण्यात आलेल्या ह्या स्पर्धेची शोभा वाढावी म्हणून होतील तितक्या ज्यास्त प्रवेशिका सादर केल्या. मुटे सरांना मनापासून धन्यवाद!
धन्यवाद भारशंकर सर, हळूहळू संथगतीने का होईना पण अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीचा हेतू सफल होतो आहे आणि कासवगतीने का होईना आपण फलद्रूपतेकडे वाटचाल करतो आहोत, याचा आनंद आहे.
आभार आपले!
आपल्या मताशी सहमत आहे भारशंकर सर
धन्यवाद!
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
गंगाधर एम मुटे
धन्यवाद भारशंकर सर,
हळूहळू संथगतीने का होईना पण अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीचा हेतू सफल होतो आहे आणि कासवगतीने का होईना आपण फलद्रूपतेकडे वाटचाल करतो आहोत, याचा आनंद आहे.
ravipal bharshankar
आभार आपले!
ravindradalvi
आपल्या मताशी सहमत आहे भारशंकर सर
ravipal bharshankar
धन्यवाद!