माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!
भगव्यांना भगव्या शुभेच्छा..! हिरव्यांना हिरव्या शुभेच्छा...!! लालांना लाल शुभेच्छा...!!! निळ्यांना निळ्या शुभेच्छा...!!!! गुलाबी हृदयांना गुलाबी शुभेच्छा...!!!!! घाबरटांना गर्द पिवळ्या शुभेच्छा...!!!!! मख्खं म्हसोबांना शुभ्र पांढऱ्या शुभेच्छा...!!!!!!
आणि
उरल्या - सुरल्या तमाम बावळटांना तिरंगी शुभेच्छा....!!!!
शुभेच्छूक : बहुरंगी गंगाधर मुटे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गावातली गावरान होळी ****
तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
Ravindra Kamthe
गंगाधर मुटे
तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा.