११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद
"संपूर्ण जगभर शेतमालाचे भाव पडतील" हे शरद जोशींचे ६ वर्षापूर्वीचे भाकित आज खरे ठरत आहे.
दि. ८ व ९ नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद येथील ११ व्या अधिवेशनात मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील काही अंश....
-------------------------------------
"वाघासारखं जगायचं की कुत्र्यासारखं, याचा निर्णय शेतकर्यांनी घ्यायचा आहे - शरद जोशी
दि. ८ व ९ नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद येथील ११ व्या अधिवेशनात मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील काही अंश.....
---------------------------------------