माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
औन्ढा, विजापूर, गोलघुमट, शनीशिंगनापूर
दिनांक : २४ डिसेंबर २०१४ ते २ जानेवारी २०१५
संत नामदेव औंढा नागनाथला आले असता त्यांना तेथे कीर्तन करू दिले नाही म्हणून त्यांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरु केले. मग नागनाथाने मंदीर फिरवून नामदेवाकडे तोंड केले. म्हणून मंदीराचे तोड़ पश्चिमेस आहे. इस ब्रेकिंग न्यूज के साथ औंढा नागनाथसे कॅमेरामन अभय आर्वीकर के साथ गंगाधर मुटे सबेरे सबेरे।
*************
वाचकांच्या भेटी