माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
उद्दामपणाचा कळस - हझल.. भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू
नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू
वाचकांच्या भेटी