माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
अखेरची ही मानवंदना नतमस्तकल्या स्वरी अश्रू होऊन हृदय वितळले योद्ध्या चरणावरी
कृषीवलांना, मृदश्रमिकांना तूच आसरा होता अर्थवादाच्या प्रबोधिनीचा तू प्रकाशतारा होता तूच आमुची मथुरा, काशी प्रयाग नि पंढरी
एका दाण्यापासून दाणे हजार निर्मित जेथे डाकू, लुटारू बनूनी शासक सनद घेऊनी येते उणे सबसिडीचा मांडलास तू हिशेब गणितेश्वरी
वाचकांच्या भेटी