माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
ये तू मैदानात, ये तू मैदानात ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात काळ्या आईचा एल्गार बिगूल फुंकण्या हो तय्यार उलवून फेकू गुलाम बेड्या जगण्या स्वातंत्र्यात जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||
वाचकांच्या भेटी