माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते सभ्यतेची अभिरुची लईच दिसते न्यारी अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं हात्तिच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
वाचकांच्या भेटी