माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
नागपुरी तडका
कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...। सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥
जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले “लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले तवा म्हणान माहा पारा असा काही चढला दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥ अन् सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥
सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
वाचकांच्या भेटी