शेतकरी चळवळ

प्रकाशन दिनांक शीर्षक लेखक वाचने
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९१ (७ अंक) admin 201
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९२ (२२ अंक) admin 207
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२ admin 132
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ (१ अंक) admin 157
28 - 08 - 2016 झाडावर पाखरू बसलं : लावणी गंगाधर मुटे 459
31 - 07 - 2016 परतून ये तू घरी गंगाधर मुटे 516
17 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ गंगाधर मुटे 593
16 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ गंगाधर मुटे 669
15 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ गंगाधर मुटे 709
22 - 06 - 2011 आईचं छप्पर गंगाधर मुटे 1,835
25 - 12 - 2015 अखेरची मानवंदना गंगाधर मुटे 1,038
13 - 12 - 2015 निवले तुफान आता गंगाधर मुटे 376
26 - 09 - 2015 नका घेऊ गळफास गंगाधर मुटे 1,399
25 - 09 - 2015 किसानो हो जावो तैय्यार गंगाधर मुटे 718
09 - 09 - 2015 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ admin 412
10 - 07 - 2015 पायाखालची वीट दे....! गंगाधर मुटे 1,162
01 - 07 - 2015 कृषिदिनानिमित्त काय करावे? गंगाधर मुटे 458
06 - 04 - 2015 हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम!!! गंगाधर मुटे 447
03 - 04 - 2015 वेगळ्या विदर्भासाठी पानफूल आंदोलन admin 436
27 - 12 - 2014 नमन श्रमदेवाला...! गंगाधर मुटे 1,113
29 - 07 - 2011 आयुष्य कडेवर घेतो गंगाधर मुटे 1,732
20 - 06 - 2011 गंधवार्ता गंगाधर मुटे 1,420
22 - 06 - 2011 सजणीचे रूप ...!! गंगाधर मुटे 1,712
22 - 06 - 2011 औंदाचा पाऊस गंगाधर मुटे 1,702
22 - 06 - 2011 ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 2,076
22 - 06 - 2011 हताश औदुंबर गंगाधर मुटे 1,240
15 - 06 - 2011 नाचू द्या गं मला गंगाधर मुटे 1,356
04 - 12 - 2014 मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन गंगाधर मुटे 576
21 - 11 - 2014 शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार गंगाधर मुटे 422
25 - 11 - 2014 शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार गंगाधर मुटे 439

पाने

SS

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

                                  - सुरेश भट
-----------------------------------------
रानमेवा काव्यसंग्रह

वाचण्यासाठी पुस्तकावर क्लिक करा.
-----------------------------------------