पारितोषिक

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

शीर्षक वाचने प्रकाशन दिनांक
मीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे 1,761 30-05-2011
स्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा 2,150 30-05-2011
सत्कार समारंभ : वर्धा 3,131 02-07-2011
श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार 1,001 29-08-2011
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 2,759 10-09-2011
स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo 2,324 13-11-2011
पुरस्कार वितरण : मल्टीस्पाईस, पुणे 1,758 14-05-2012
'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धा - विजेता रानमोगरा 1,391 27-10-2012
एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती 1,385 31-01-2013
ब्लॉग माझा-४ : "माझी वाङ्मयशेती" दूरदर्शनवर 1,796 01-02-2013
अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर 2,440 11-03-2013
मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल 1,057 30-04-2013
’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार 1,268 14-09-2014