सह्यांद्रीच्या कुशीत

सह्यांद्रीच्या कुशीत

कोटीकोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी सज्जनगढ जि. सातारा येथे संपन्न झाला. त्यानिमित्ताने दिनांक ०१ सप्टेंबर ते ०६ सप्टेंबर या दरम्यान सह्यांद्रीची यात्रा घडली. त्या भटकंतीचा हा चित्रवृत्तांत.

=^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o==^=o==^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
लोणार सरोवर - ०२/०९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
सिंदखेडराजा - ०२/०९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
पैठण - ०२/०९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
आमचे गुरुबंधू अमर हबीब
(आंबेठाण भेट दि. ०३/०९/२०१५)
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
मा. शरद जोशींना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शेतकरी संघटना, आर्वी (छोटी) कार्यकर्ते.
स्थळ : लेकब्ल्यू हॉटेल, महाळुंगे (पुणे)
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
महाबळेश्वर ४/९/२०१५

महाबळेश्वरची माकडं ४/९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
महाबळेश्वर ४/९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
महाड - चवदार तळे - ०४/०९/२०१५
हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कासाठी आहे.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
प्रतापगड - ०४/०९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

Sahyandri
सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक
दि. ०५/०९/२०१५
=‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==‍^==o==^=o==^=o==‍^=o==^=o==^==o==^=o=

G1शब्दखुणा, लेबल, Tags: