शेतकरी संघटक २९ वा वर्धापनदीन : शरद जोशी

शेतकरी संघटक २९ वा वर्धापनदीन : शरद जोशी

औरंगाबाद येथे शेतकरी संघटकचा २९ वा वर्धापनदीन संपन्न झाला, त्याप्रसंगी प्रकृती अस्वस्थ असतानाही शरद जोशी यांनी भाषण. मोबाइलवर केलेल रेकॉर्डींग एका पाईकाकडून प्राप्त झाले.

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.