सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे : शरद जोशी

लेखनप्रकार : 
चित्रफ़ित Vdo

सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे आहे असे मत शरद जोशी यांनी मांडले होते. 'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला, त्यावेळी त्यांनी हे मत मांडले होते.