कृषिजगत

प्रकाशन दिनांक शीर्षक लेखक वाचने प्रतिसाद संख्या
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९१ (७ अंक) admin 201
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९२ (२२ अंक) admin 207
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक २१ जुलै २०१२ admin 132
08 - 11 - 2016 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ (१ अंक) admin 157
28 - 08 - 2016 झाडावर पाखरू बसलं : लावणी गंगाधर मुटे 459
31 - 07 - 2016 परतून ये तू घरी गंगाधर मुटे 516
17 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ गंगाधर मुटे 593
16 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ गंगाधर मुटे 669
15 - 07 - 2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ गंगाधर मुटे 709
22 - 06 - 2011 आईचं छप्पर गंगाधर मुटे 1,835 2
25 - 12 - 2015 अखेरची मानवंदना गंगाधर मुटे 1,038 2
13 - 12 - 2015 निवले तुफान आता गंगाधर मुटे 376
27 - 07 - 2011 भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन गंगाधर मुटे 1,548 1
26 - 09 - 2015 नका घेऊ गळफास गंगाधर मुटे 1,399 4
25 - 09 - 2015 किसानो हो जावो तैय्यार गंगाधर मुटे 718 1
09 - 09 - 2015 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ admin 412
31 - 08 - 2015 बदलाच्या शोधातली ग्रामीण स्त्री : डॉ. अश्विनी धोंगडे संपादक 140
10 - 07 - 2015 पायाखालची वीट दे....! गंगाधर मुटे 1,162
01 - 07 - 2015 कृषिदिनानिमित्त काय करावे? गंगाधर मुटे 458
19 - 06 - 2015 औंदाची शेती - २०१५ गंगाधर मुटे 1,042 7

पाने

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

                                  - सुरेश भट
-----------------------------------------
रानमेवा काव्यसंग्रह

वाचण्यासाठी पुस्तकावर क्लिक करा.
-----------------------------------------